खुशखबर ! कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनीत होणार 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .
एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात.
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत संचालक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत.
अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.