IDBI Bank Recruitment 2022 | आयडीबीआय बँक लि अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – आयडीबीआय बँक लि अंतर्गत मुख्य कोषागार पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://idbibank.in/ एकूण जागा – 01 पदाचे नाव – मुख्य कोषागार. शैक्षणिक पात्रता – CA/ MBA/ PGDM / CFA or other relevant post graduate qualification … Read more