PNB Recruitment 2022 | पंजाब नेशनल बैंक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नेशनल बैंक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – शिपाई.

शैक्षणिक पात्रता – 12वी पास.

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.PNB Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com