PNB Recruitment 2022 | पंजाब नॅशनल बँके अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 46

पदाचे नाव & जागा –
1.शिपाई – 11 जागा
2.सफाई कामगार – 35 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.शिपाई – (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

2.सफाई कामगार – (i) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट – 18 to 24  वर्षापर्यंत

– वेतननियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण –

1.शिपाई – कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.PNB Recruitment 2022

2.सफाई कामगार – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.PNB Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.शिपाई – सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

2.सफाई कामगार – मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

अर्ज मिळण्याचे ठिकाण – संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com