SBI Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँके अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 53

पदाचे नाव & जागा –
1.CRPD/SCO/STU/2021-22/25 –
01.मार्केटिंग एक्झिक्युटिव – 01 जागा

2.CRPD/SCO/2021-22/26 –
02.असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्योरिटी स्पेशलिस्ट) – 15 जागा
03.असिस्टंट मॅनेजर (राउटिंग & स्विचिंग) – 33 जागा
04.असिस्टंट वाइस प्रेसिडेंट (Marcomm) – 02 जागा

3.CRPD/SCO/2021-22/27 –
05.सिनियर एक्झिक्युटिव (डिजिटल मार्केटिंग) – 01 जागा

06.सिनियर एक्झिक्युटिव (पब्लिक रिलेशन) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 55% गुणांसह MBA किंवा मार्केटिंग मध्ये PG डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) Cisco CCNA Security/JNCIA-SEC किंवा समतुल्य प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) Cisco CCNA/Cisco CCNA Data Centre किंवा समतुल्य प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 60% गुणांसह MBA (मार्केटिंग)/PGDM किंवा समतुल्य (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) 60% गुणांसह MBA (मार्केटिंग)/PGDM किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 60% गुणांसह MBA /PGDM किंवा मास कम्युनिकेशन/मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 01 जानेवारी 2022 रोजी 30 ते 40 वर्षे

पद क्र.2 – 31 ऑगस्ट 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत

पद क्र.3 – 31 ऑगस्ट 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत

पद क्र.4 – 01 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत

पद क्र.5 – 01 जानेवारी 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत

पद क्र.6 – 01 जानेवारी 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 750/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.SBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –    
1.CRPD/SCO/STU/2021-22/25 – PDF

2.CRPD/SCO/2021-22/26 – PDF

3.CRPD/SCO/2021-22/27 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – 

1.CRPD/SCO/STU/2021-22/25 – click here

2.CRPD/SCO/2021-22/26 – click here

3.CRPD/SCO/2021-22/27 – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com