BOBCAPS Recruitment 2022 | BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – खाते (कार्यकारी), बॅक ऑफिस ऑपरेशन (रिटेल ब्रोकिंग).

शैक्षणिक पात्रता –
1.खाते (कार्यकारी) – B.Com graduate/CA Inter level / CA PCC / Cost accountant.

2.बॅक ऑफिस ऑपरेशन (रिटेल ब्रोकिंग) – Bachelor’s degree required.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BOBCAPS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/

मूळ जाहिरात –   
1.खाते (कार्यकारी) – PDF

2.बॅक ऑफिस ऑपरेशन (रिटेल ब्रोकिंग) – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com