कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 105 पदाचे नाव & जागा – 1.मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II – 15 जागा 2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – 15 … Read more