पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rbi.org.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – 06 जागा
2.असिस्टंट मॅनेजर (शिष्टाचार & सुरक्षा) – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – इंग्रजी विषयासह सह हिंदी द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

2.असिस्टंट मॅनेजर (शिष्टाचार & सुरक्षा) – उमेदवार सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षे कमिशन सेवेचा अधिकारी असावा

वयाची अट – 
1.असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – 21 to 30 वर्षापर्यंत
2.असिस्टंट मॅनेजर (शिष्टाचार & सुरक्षा) – 25 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/PWD – 600/- [SC/ST – 100/-]

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RBI Recruitment 2022

परीक्षा दिनांक – 21 मे 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rbi.org.in/

मूळ जाहिरात –  pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com