पदवीधरांना मोठी संधी ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline with minimum First Class.
Additional qualifications such as JAIIB/ CAIIB shall be preferred.
Candidates with Chartered Accountant (CA) qualification shall be preferred.

वयाची अट – 40 to 55 वर्षापर्यंत

वेतन – 85000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MSC Bank recruitment 2022

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001, पोस्ट बॉक्स नंबर-472..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

मूळ जाहिरात –  pdf  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com