कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पध्दतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 159

पदाचे नाव – ब्रांच रिसिवेबल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 23 to 35 वर्षापर्यंत

 वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com