Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलमध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या 217 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलमध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या 217 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in एकूण जागा – 217 पदाचे नाव – ट्रेडसमन मेट/ शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून 10 वी परीक्षा उत्तीर्ण. 02.. … Read more