Goa Police Recruitment 2021 | गोवा पोलिस भरती अंतर्गत विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – गोवा पोलिस (Goa Police) भरती अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/

एकूण जागा – 55

पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक – ग्रेड – III.

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास किंवा समतुल्य + हलके व जड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – गोवा.Goa Police Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस मुख्यालय, पणजी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com