Indian Railways Recruitment 2021 | उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 3093

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक (डिझेल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ कारपेंटर/ मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ फॉर्जर& हीट ट्रीटर/ वेल्डर (G & E)/ पेंटर जनरल/ मशीनिस्ट/टर्नर/ मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट मेकॅनिक-कम-ऑपरेटर/MMTM/ रेफ & AC / वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ स्लींगर/ प्लेट फिटर/ जनरल फिटर/ MWD फिटर/ पाईप फिटर)

वयाची अट – 15 ते 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – उत्तर रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com