Career Mantra : 12वीनंतर काय करायचं? माहित नाही? ‘हे’ कोर्स तुमचे जीवन बदलतील
करिअरनामा ऑनलाईन । 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career Mantra) करिअर कशात करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. काही विद्यार्थ्यांनी करिअर कशात करायचं आहे हे आधीच ठरवलेलं असतं. पण काही विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत गोंधळलेले असतात. तर अशाच करिअर बाबतीत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही करिअरचे सोपे पर्याय सांगणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या … Read more