करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 2 जागा
पात्रता – B.Sc + DMLT
वेतन – 30000 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई. Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय यांचे कार्यलयात
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com