Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘जिल्हा न्यायाधीश’ पदावर भरती सुरु; इथे आहे अर्जाची लिंक

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment 2023) अंतर्गत ‘जिल्हा न्यायाधीश’ पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय
भरले जाणारे पद – जिल्हा न्यायाधीश
पद संख्या – 08 पदे (Bombay High Court Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023

नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
असा करा अर्ज – (Bombay High Court Recruitment 2023)
1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखे अगोदर करायचा आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचे आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com