BMC Recruitment 2023 : लिपिक पद भरतीसाठी मुंबई महापालिकेत त्वरित करा अर्ज; पात्रता ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 सप्टेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा
मिळणारे वेतन –
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) रु. २०,०००/- दरमहा

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (BMC Recruitment 2023) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com