Banking Job : नॅशनल हाउसिंग बँकेत भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल हाउसिंग बँक मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात (Banking Job) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – नॅशनल हाउसिंग बँक

भरले जाणारे पद –

  1. Chief Compliance Officer
  2. Chief Information Security Officer
  3. Chief Financial Officer
  4. Chief Technology Officer
  5. Officers for Supervision

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

वय मर्यादा – (Banking Job)

1 जुलै 2022 रोजी [SC/ST/PwBD – 56 वर्षे]

अर्ज फी – 850/- रुपये [SC/ST/PwBD – 175/- रुपये]

मिळणारे वेतन –

1,00,000/- रुपये ते 5,00,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nhb.org.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com