यशाचा कानमंत्र!! यशस्वी होण्यासाठी ‘या’ टिप्स अवलंबवा…

The key to success

करिअरनामा ऑनलाईन | प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. (The key to success) किती ही प्रयत्न केले तरीही प्रत्येकाला यश मिळतेच असं नाही. यशस्वी होण्यासाठी ध्येयासोबत प्रामाणिक राहा आणि सातत्याने प्रयत्न करा. काही जण विचार करतात की एवढे प्रयत्न करून देखील आम्हाला यश का मिळत नाही. त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. चला तर … Read more

Career Success Story : नोकरी सांभाळून केला 18 तास अभ्यास; पोलीस हवालदार बनला PSI

Career Success Story of PSI Raju Bhaskar

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. (Career Success Story of PSI Raju Bhaskar) मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जात. मात्र, लहान भाऊ राजू याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने राजुच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. राजुने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळत PSI पदासाठी MPSC कडे परीक्षेचा … Read more

NHM Kolhapur Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर…

NHM Kolhapur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Kolhapur Bharti 2022) कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका येथे Specialist Gynecologist, Specialist Anesthesiologist, Medical Officer, City Quality Assurance Assistant, Senior Tuberculosis Supervisor या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 मे 2022 आहे. … Read more

Cochin Shipyard Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी!! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) मध्ये विविध पदांच्या सरकारी भरती साठी जाहिरात निघाली आहे. (Cochin Shipyard Recruitment 2022) या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 मे 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाइन एकूण पदसंख्या – … Read more

Indian Army Bharti 2022: 12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; B.Sc नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश सुरु; त्वरा करा

Indian Army Nursing Course 2022

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सेना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या B.Sc नर्सिंग कोर्ससाठी जाहिरात निघाली आहे. (Indian Army Bharti 2022) या माध्यमातून 220 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. कोर्सचे नाव – B.Sc (नर्सिंग) कोर्स – 2022 पदसंख्या – … Read more

महाराष्ट्रात लवकरच साकारणार सरकारी कौशल्य विद्यापीठ; मुंबईत होणार सॅटेलाइट सेंटरची निर्मिती

Skill University in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । ‘कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबईत लवकरच सरकारी कौशल्य विद्यापीठाची (Skill University) स्थापना करण्यात येणार आहे. कौशल्य शिक्षणाचा फायदा राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सॅटेलाइट सेंटरची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती आरोग्य; तसेच कौशल्यविकास मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. शालेय अभ्यासक्रमात कौशल्य विषयाचा समावेश … Read more

UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

Success Story of IPS Ayman Jamal

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान … Read more

SSC Recruitment 2022 : 10 वी,12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1920 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

Staff Selection Comission Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2022) यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीव्दारे एकूण 1920 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. एकूण पदे – 1920 जागा (SSC Recruitment 2022) शैक्षणिक पात्रता … Read more

Career Success Story : जे ठरवलं ते केलंच!! टेम्पोचालकाच्या मुलाने पोलंडमध्ये मिळवली नोकरी

Sachin Ghayal

करिअरनामा ऑनलाईन | परदेशात नोकरी करणे म्हणजे भारतात अभिमानाची गोष्ट समजली जाते. (Success story of Sachin Ghayal) त्यामुळे परदेशी नोकरीला जाण्याची ओढ अनेकांना असते. परिस्थितीअभावी अनेकांचे स्वप्न ते स्वप्नच राहते. पण या सगळ्या समस्यांवर मात करत स्वप्न साकराण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील विष्णूनगर येथील टेम्पोचालकाच्या मुलाने करून दाखविली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशात नोकरीसाठी तो गेला … Read more

UPSC Success Story: सायकलचे पंक्चर काढणारा झाला IAS; वरुण बरनवाल यांचा संघर्षमय प्रवास…

IAS Varun Baranwal

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या बोईसर शहरात राहणाऱ्या वरुण बरनवाल यांच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. (Success Story of IAS Varun Baranwal) वरुण यांनी जिवनातील अनेक वर्ष गरिबीत घालवली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर वरुण यांनी वडील चालवत असलेल्या सायकलच्या दुकानात काम करायला सुरूवात केली. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी … Read more