Tech Mahindra Recruitment 2022 : Work From Home करायचंय?? ‘या’ कंपनीत फ्रेशर्ससाठी मोठी संधी

Tech Mahindra Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । Tech Mahindra ने फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीत Voice Process आणि HR Recruiter पदाच्या सुमारे 1000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Tech Mahindra Recruitment 2022) विशेष म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसून म्हणजे Work from Home काम करता येणार आहे. या भरतीसाठी कंपनीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले … Read more

Maharashtra Shikshak Bharti 2022 : आनंदाची बातमी!! शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; 1,293 पदे भरली जाणार

Maharashtra Shikshak Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या शिक्षकांची एकूण 1,293 पदे भरली जाणार आहेत. (Maharashtra Shikshak Bharti 2022) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील एक हजार 293 वाढीव पदांपैकी एक हजार 28 पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित 265 पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर … Read more

CCIL Bharti 2022 : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; त्वरा करा

CCIL Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (CCIL Bharti 2022) इंजिनिअर, ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, CMA या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीमुळे इंजिनिअरिंग पदवी, M.Sc, CA, ICWA, MBA, MSW, LLW क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना CCIL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी … Read more

MahaTransco Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! महापारेषणमध्ये 223 रिक्त पदे भरणार

MahaTransco Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक अभियंता पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. (MahaTransco Recruitment 2022) एकूण 223 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in पदाचे नाव – सहाय्यक … Read more

MGM University Bharti 2022 : औरंगाबाद येथे प्राध्यापक पदांची नवीन भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

MGM University Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी मिशन विद्यापीठ (MGM University Bharti 2022) औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – mgmu.ac.in पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक … Read more

मोठी बातमी!! राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांची भरती होणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया … Read more

MPSC Answer Key : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम Answer Key जाहीर

MPSC Answer Key 2021

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. (MPSC Answer Key) उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. First Answer Key – Language Paper 2 First Answer Key – GS Paper 1 First Answer Key – GS Paper 2 … Read more

UPSC Success Story: मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढले; IPS होऊन आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

UPSC Success Story IPS Aakash Kulhari

करिअरनामा ऑनलाईन | “10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. (UPSC Success Story) पण या घटनेनं मी खचलो नाही तर माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो”; हे उद्गार आहेत IPS ऑफिसर आकाश कुल्हरी यांचे. 10 वी च्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढण्यात आले होते. … Read more

पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; जून महिन्यात 7 हजार पदे भरणार

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन | राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले … Read more

MPSC Success Story: वडील अल्पभूधारक शेतकरी… मुलगी PSI; कोचिंग क्लास न लावता ठरली मुलींमध्ये अव्वल!!

MPSC Success Story PSI Pratiksha Pimpare

करिअरनामा ऑनलाईन | लातूर जिल्ह्यातील औसा तालुका… या तालुक्यातील मासूर्डी हे छोटे गाव; या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. (MPSC Success Story) MPSC ने 2019 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 249 गुण मिळवत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात प्रतीक्षा पिंपरे या युवतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. … Read more