MGM University Bharti 2022 : औरंगाबाद येथे प्राध्यापक पदांची नवीन भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी मिशन विद्यापीठ (MGM University Bharti 2022) औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – mgmu.ac.in

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech & ME/ M.Tech

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022

अधिकृत वेबसाईट – mgmu.ac.in

पहा जाहिरात- PDF

असा करा अर्ज – (MGM University Bharti 2022)

  1. अर्ज करण्यासाठी येथे click करा.
  2. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mgmu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. ऑनलाइन अर्जाची लिंक विद्यापीठाच्या वेबसाइट www.mgmu.ac.in वर उपलब्ध आहे.
  6. उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com