MahaTransco Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! महापारेषणमध्ये 223 रिक्त पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक अभियंता पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. (MahaTransco Recruitment 2022) एकूण 223 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

पदाचे नाव – सहाय्यक अभियंता

पद संख्या – 223 जागा

शैक्षणिक पात्रता – जाहिरात पहा – PDF (शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.)

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

अर्ज फी – (MahaTransco Recruitment 2022)
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 700/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

असा करा अर्ज – (MahaTransco Recruitment 2022)

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahatransco.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MahaPareshan Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com