UPSC Success Story : 33 सरकारी परीक्षा नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IPS; चकित करणारी आहे कहाणी….

UPSC Success Story of IPS Aaditya Kumar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार (UPSC Success Story) येत असतात, पण जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या विचारांवर कटिबद्ध राहिला तर टप्प्याटप्प्याने का होईना पण यश मिळतेच. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा वाचणार आहोत ज्या व्यक्तीने आयुष्यात हार न मानता IPS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. 12 वी पास झाल्यानंतर त्यांनी … Read more

ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट … Read more

Anganwadi Sevika Bharti 2024 : महिलांसाठी खुषखबर!! अंगणवाडी मदतनीस पदावर भरती सुरू; त्वरा करा

Anganwadi Sevika Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी (Anganwadi Sevika Bharti 2024) आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग अंगणवाडी अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 … Read more

Job Notification : प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदावर भरती; इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन लॉ सोसायटी, पुणे अंतर्गत नवीन पदावर (Job Notification) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2024 आहे. संस्था – … Read more

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 जागांवर भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SAIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2024) अंतर्गत भरतीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) पदाच्या 249 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाभरले जाणारे … Read more

PGCIL Recruitment 2024 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी; दरमहा 1 लाख 60 हजार पगार

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (PGCIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने … Read more

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच करा Apply

MMRCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (MMRCL Recruitment 2024) नवीन भरती जाहीर करण्यात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer) पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरलेला अर्ज खाली दिलेल्या … Read more

UPSC Success Story : शाळेपासूनच हुश्शार!! वडिलांच्या इच्छेसाठी डॉक्टर तरुणी बनली IAS; तिचे सौंदर्य हिरॉईनलाही मागे टाकेल

UPSC Success Story of IAS Mudra Gairola

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात (UPSC Success Story) कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेतात. काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे करतात, तर काही लोक आपल्या प्रियजनांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे काम करतात. आज आम्ही तुम्हाला IPS-अधिकारी मुद्रा गायरोलाबद्दल … Read more

IITM Pune Recruitment 2024 : पुण्यात मिळवा नोकरी!! भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत ‘या’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी

IITM Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र (IITM Pune Recruitment 2024) संस्था, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून MRFP- संशोधन फेलो पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

MPSC Group B and C Recruitment : गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे MPSC तर्फे भरली जाणार; शासनाचा मोठा निर्णय

MPSC Group B and C Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या (MPSC Group B and C Recruitment) राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या … Read more