पदवीधरांना सुवर्णसंधी ! ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. मध्ये भरती

BECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx एकूण जागा – 04 पदाचे नाव – लेखापाल, निम्न विभाग लिपिक. शैक्षणिक पात्रता – 1.लेखापाल – At least IInd Class … Read more

पदवीधरांना होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी !

tifr

करिअरनामा ऑनलाईन – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 16, 17, 22, 23, 24, 29, 30 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hbcse.tifr.res.in/ एकूण जागा – 10 पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प … Read more

पदवीधरांना सुवर्णसंधी ! राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापुर अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापुर अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.rsems.co.in/default.aspx एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, लिपिक. शैक्षणिक पात्रता – Post-Graduate / Graduate … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना संधी ; मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा मध्ये भरती सुरू !

army

करिअरनामा ऑनलाईन – मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in एकूण जागा – 03 पदाचे नाव – उपकरणे दुरुस्त करणारा & एम टी एस (माली). शैक्षणिक पात्रता – 1.उपकरणे दुरुस्त … Read more

निवृत्त अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी ; SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र पुणे मध्ये भरती

seepez

करिअरनामा ऑनलाईन – SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र पुणे मध्ये विकास आयुक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://seepz.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – सह विकास आयुक्त. शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहावी वयाची अट – … Read more

इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ; लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये भरती सुरू !

army

करिअरनामा ऑनलाईन – लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in एकूण जागा – 58 पदाचे नाव & जागा – 1.असोसिएट प्रोफेसर – 01 जागा 2. असिस्टंट … Read more

इंजिनिअरिंग पदवीधर तसेच इतर पदवीधरांना संधी ! सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

Central Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या  19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.centralbankofindia.co.in/ एकूण जागा – 19 पदाचे नाव – इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि – सिनियर मॅनेजर शैक्षणिक पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि … Read more

ITI तसेच पदवीधरांना सुवर्णसंधी ; भारत सरकार मिंट, मुंबई मध्ये भरती सुरू !

spcil

करिअरनामा ऑनलाईन – भारत सरकार मिंट, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://igmmumbai.spmcil.com/ एकूण जागा – 15 पदाचे नाव & जागा – 1.सेक्रेटेरियल असिस्टंट – 01 जागा 2.ज्युनियर बुलियन असिस्टंट – 01 जागा 3. … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या जागांसाठी भरती सुरू !

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1531 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ एकूण जागा – 1531 पदाचे नाव & जागा – 1.इलेक्ट्रिकल फिटर – 164 जागा 2. इलेक्ट्रो प्लेटर – 10 जागा 3. इंजिन फिटर … Read more

ph.D & इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना संधी ; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंगल मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंगल अंतर्गत विविध पदांच्या 99 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nitw.ac.in/ एकूण जागा – 99 पदाचे नाव & जागा – 1.प्रोफेसर – 29 जागा 2.असोसिएट प्रोफेसर – 50 जागा 3. असिस्टंट … Read more