इंजिनिअरिंग पदवीधर तसेच इतर पदवीधरांना संधी ! सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या  19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.centralbankofindia.co.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव –
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि – सिनियर मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी/ ECE/ MCA/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + Solaris/ Unix/ Linux Administration/ MCSE/ MCSA/ OCA/ OCP/ CCNP/ CCNA/ CISSP/ CCIE/ CEH सर्टिफिकेट + 06 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 ते 35 वर्षापर्यंत

वेतन – 63840/- to 78230/-

अर्ज शुल्क –
खुला/ ओबीसी – 850/- रुपये + GST.
2.मागासवर्गीय – 175/- रुपये + GST

नोकरीचे ठिकाण – मुंबई किंवा संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.

परीक्षेची तारीख –
1.प्रवेशपत्र – 17 मार्च 2022
2.परीक्षा – 27 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.o.in/en

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com