10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या जागांसाठी भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1531 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 1531

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिकल फिटर – 164 जागा
2. इलेक्ट्रो प्लेटर – 10 जागा
3. इंजिन फिटर – 163 जागा
4.फाउंड्री – 06 जागा
5.पॅटर्न मेकर – 08 जागा
6. ICE फिटर – 110 जागा
7. इन्स्ट्रुमेंट फिटर – 31 जागा
8.मशिनिस्ट – 70 जागा
9.मिलराइट फिटर – 51 जागा
10.पेंटर – 53 जागा
11.प्लेटर – 60 जागा
12.शीट मेटल वर्कर – 10 जागा
13.पाईप फिटर – 77 जागा
14.रेफ. & AC फिटर – 46 जागा
15.टेलर – 17 जागा
16.वेल्डर – 89 जागा
17.रडार फिटर – 37 जागा
18.रेडिओ फिटर – 21 जागा
19.रिगर – 55 जागा
20.शिपराइट – 102 जागा
21.ब्लॅकस्मिथ – 07 जागा
22.बॉयलर मेकर – 21 जागा
23.सिव्हिल वर्क्स – 38 जागा
24.कॉम्प्युटर फिटर – 12 जागा
25. इलेक्ट्रॉनिक फिटर – 47 जागा
26.जायरो फिटर – 07 जागा
27.मशिनरी कंट्रोल फिटर – 08 जागा
28.सोनार फिटर – 19 जागा
29.वेपन फिटर – 47 जागा
30.हॉट इन्सुलेटर – 03 जागा
31.शिप फिटर – 17 जागा
32.GT फिटर – 36 जागा
33.ICE फिटर क्रेन – 89 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)

वयाची अट – 18 to 25  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे

परीक्षा – दिनांक नंतर कळविण्यात येईल.

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा -
1 of 3

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com