इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ; लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

एकूण जागा – 58

पदाचे नाव & जागा –
1.असोसिएट प्रोफेसर – 01 जागा
2. असिस्टंट प्रोफेसर – 57 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असोसिएट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल

2. असिस्टंट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

वेतन – 31000/- ते 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

हे पण वाचा -
1 of 8

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

कागदपत्रांच्या प्रति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – S.O.1, COORD, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), दापोडी, पुणे- 411031

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

मूळ जाहिरात – pdf  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com