CA Admit Card 2021।असे करा डाउनलोड
करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA January 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. आयसीएआयची icaiexam.icai.org ही वेबसाईट बघावी. सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट किंवा फायनल प्रोग्रामसाठी जानेवारी सत्रातील परीक्षा होत आहे. उमेदवारांनी वेबसाईटवर लॉग इन करून … Read more