SBI SO Recruitment 2021| स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 452 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://sbi.co.in ही वेबसाईट बघावी.

SBI SO Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अभियंता (फायर), उपव्यवस्थापक, नेटवर्क विशेषज्ञ, व्यवस्थापक, एएम आणि डीएम, विपणन, आयटी सुरक्षा तज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक, अनुप्रयोग आर्किटेक्ट, तांत्रिक लीड, सुरक्षा विश्लेषक

पद संख्या – 452 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 700 रुपये

नोकरीचे ठिकाण – all over india.  SBI SO Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com