Air India Recruitment 2021 | परीक्षा न देता मिळवा नोकरी; जाणून घ्या थेट मुलाखतीसाठी कसा करायचा अर्ज

Air India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडमध्ये मॅनेजर, सुपरव्हायझरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये नोकरी करणार आहेत. यासाठी 15 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. Air India Recruitment 2021 भरतीसाठी … Read more

इंडियन आर्मी कटक एआरओ रॅली अंतर्गत 10 वी,12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन आर्मी कटक एआरओ रॅली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/default.aspx ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव  –  Solider General Duty Solider Technical Solider Technical (Aviation / Ammunition Examiner) … Read more

खुशखबर ! पोलीस दलात 12538 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच … Read more

अखेर प्रतीक्षा संपली ! MPSC परीक्षेच्या नव्या तारखा झाल्या जाहीर; 14 मार्च रोजी होणार पूर्वपरीक्षा

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 14 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिक माहिती https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – संशोधन सहकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पद संख्या – 3 जागा  पात्रता –  … Read more

NMU Jalgaon Recruitment | विविध 6 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन ।कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत 27 जानेवारी  2021 सकाळी 11 वाजता आहे. अधिक माहितीसाठी http://www.nmu.ac.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – Assistant Professor पदसंख्या – 6 जागा पात्रता … Read more

हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत विविध 10 पदांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।  हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.hhmc.co.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदसंख्या – 10 जागा … Read more

आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ भारतीय मर्यादित अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ भारतीय मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12  आणि 13 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://trifed.tribal.gov.in/home ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – गोदाम व्यवस्थापन तज्ञ, विक्री कार्यकारी आणि कार्यक्रम समन्वयक  पात्रता – Graduation वयाची अट – 35 वर्ष … Read more

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.zpsatara.gov.in ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – विधी अधिकारी  पद संख्या – 1 जागा पात्रता – Law Graduate वयाची अट  – 45 वर्षे नोकरीचे ठिकाण – … Read more

गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

Goa Public Service Commission Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://gpsc.goa.gov.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  1) Assistant Archivist Grade I – 1 जागा    पात्रता –  Master Degree in Indian History or equivalent वयाची अट – … Read more