हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत विविध 10 पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।  हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.hhmc.co.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)

पदसंख्या – 10 जागा

पात्रता – Post Graduation Degree in Homeopathy

वयाची अट – 40 वर्ष 

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

हे पण वाचा -
1 of 3

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.hhmc.co.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जयसिंगपूर येथील सुकुमार जे. मॅग्डम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कै. श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, निमशिरगाव, धर्मनगर जवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, इचलकरंजी फाटा, ता-शिरोळ, जि. कोल्हापूर- 416 101

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.