गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://gpsc.goa.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

1) Assistant Archivist Grade I – 1 जागा

 

 पात्रता –  Master Degree in Indian History or equivalent

वयाची अट –  45 वर्ष

वेतन –  9,300 ते 34,800 रुपये

2) Lecture in Paediatric Survey – 2 जागा

पात्रता –  Medical qualification

वयाची अट –   45 वर्ष

वेतन – 15,600 ते 39,100 रुपये

3) Lecture in Medicine : 02 Posts

पात्रता –  Medical qualification

वयाची अट –  45 वर्ष

हे पण वाचा -
1 of 20

वेतन –  15,600 ते  39,100 रुपये

4) Assistant Professor in Neurology  – 2 जागा

   पात्रता  – Medical qualification

वयाची अट  –  45 वर्ष

वेतन – 15,600 ते  39,100 रुपये

5) Lecture in Radiology – 1 जागा 

पात्रता – Medical qualification

वयाची अट  – 45 वर्ष 

वेतन – 15,600 –  39,100 रुपये

6) Associate Professor in Clinical Psychology – 2 जागा 

पात्रता –  Medical qualification

वयाची अट  – 45 वर्ष 

वेतन – 15,600 ते  39,100 रुपये

7) Mechanical Cultivation Officer – 1 जागा
पात्रता –  Degree in Agriculture Engineering / Degree in Mechanical Engineering
वयाची अट – 45 वर्ष
वेतन  – 9,300 ते  34,800 रुपये

 

8) Lecturers  – 11 जागा 

पात्रता –  Post Graduate qualification in Dentistry / Master in Dental Surgery

वयाची अट  –  45 वर्ष

वेतन –  15,600 ते  39,100 रुपये

9) Assistant Professor in Govt. College  22 जागा 

  पात्रता – Master Degree in the relevant subject

  वयाची अट  –  45 वर्ष

  वेतन –  15,600 ते  39,100 रुपये

10) Assistant Public Prosecutor  – 8

वयाची अट  –  45 वर्ष

वेतन –  15,600 ते  39,100 रुपये

11) Tutor in the Institute of Nursing Education : 04 Posts

पात्रता =  Master degree in Nursing

वयाची अट  – 45 वर्ष

वेतन  – 9,300 ते 34,800 रुपये

नोकरीचे ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

अधिकृत वेबसाईट – http://gpsc.goa.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.