कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी सकाळी 11 वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी http://www.nmu.ac.in/ ही वेबसाईट बघावी. NMU Jalgaon Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक … Read more