कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी सकाळी 11 वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी http://www.nmu.ac.in/ ही वेबसाईट बघावी. NMU Jalgaon Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – Master’s degree with minimum of 55% marks.

नोकरी ठिकाण – जळगाव NMU Jalgaon Bharti 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत

हे पण वाचा -
1 of 3

मुलाखतीची तारीख – 27 जानेवारी 2021  (सकाळी 11 वाजता )

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nmu.ac.in/

मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी भवन, ग्रामपंचायत सभागृह, मोलगी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा   आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://www.careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com