जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या 11 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2021  ला दुपारी 4 वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ

पद संख्या – 11 जागा

 पात्रता – MBBS/ पदवी/ पदविका

नोकरी ठिकाण – धुळे

निवड प्रक्रिया – मुलाखत

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021 (दुपारी 4 वाजता)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – म. जिल्हाधिकारी सो, धुळे , सभागृह

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com