RBI Recruitment 2021 | 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 241 जागांसाठी मेगाभरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिजर्व बँक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.rbi.org.in ही वेबसाईट बघावी. RBI Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक

पद संख्या – 241 जागा (मुंबई – 84, नागपूर – 12)

 पात्रता – passed 10th Standard (S.S.C./Matriculation)

वयाची अट – खुला वर्ग – 25 वर्ष  ( OBC – 28 वर्ष ,  SC/ST – 30  वर्ष )

निवड प्रक्रिया – ऑनलाईन टेस्ट RBI Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021  RBI Recruitment 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com