CBSE Term Exam 2 । बोर्डाकडून परीक्षांसंदर्भातील महत्वाची अधिसूचना जारी; जाणून घ्या
करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाकडून टर्म 2 (CBSE Term Exam 2) च्या परीक्षांपुर्वी एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. २६ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या टर्म दोन च्या परीक्षांसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा केंद्राकरता काही गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे सर्वच शाळा प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे जवळपास 34 लाख विद्यार्थी परीक्षेला … Read more