पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट औरंगाबाद भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iceemabad.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, गट नं. 4, सिडको महानगर, समोर. बजाज ऑटो मेन गेट, औरंगाबाद-431136

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://iceemabad.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com