10वी पास तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना मोठी संधी ; चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये भरती सुरू!

करिअरनामा ऑनलाईन – चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 72 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cpcl.co.in/

एकूण जागा – 72

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV – 28 जागा
2 .ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV ट्रेनी – 30 जागा
3.ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV – 08 जागा
4. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV ट्रेनी – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV – (i) 60% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc.(केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव

2 .ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV ट्रेनी – 60% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

3.ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NFSC-नागपूर येथून सब-ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (iv) 02 वर्षे अनुभव

4. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV ट्रेनी – (i) ITI + NAC (ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना.

वयाची अट –
पद क्र.1 & 3 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.2 & 4 – 18 ते 26 वर्षे

वेतन – 25000/- to 105000/-

अर्ज शुल्क – General/OBC – 1000/- [SC/ST/PwBD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – चेन्नई (तामिळनाडू)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – online test द्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cpcl.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here      

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com