करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.या पदांसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी घेतली जाईल. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020आहे.
Army Public School Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
1 ) पदाचे नाव – Post Graduate Teacher
Experienced Candidates – 57 वर्ष
2 ) पदाचे नाव –TGT (Trained Graduate Teacher )
पात्रता – Graduation with Min 50% marks B.Ed with Min 50% Marks.
वयाची अट -Fresh Candidates – 40 वर्ष
Experienced Candidates – 57 वर्ष
3) पदाचे नाव – PRT (Primary School Teacher)
पात्रता – Graduation with Min 50% marks B.Ed / 2 Years Diploma with Min 50% Marks.
वयाची अट -Fresh Candidates – 40 वर्ष
Experienced Candidates – 57 वर्ष
पदसंख्या – 8000 जागा
शुल्क – 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – All Over India
अर्ज पद्धती – ऑनलाईन Army Public School Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी-21 आणि 22 नोव्हेबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)