IPC Recruitment 2020 | 239 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय फार्माकोपिया आयोगात (IPC) 239 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२० आहे. Official Website – http://www.ipc.gov.in/     IPC Recruiment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 15 टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) … IPC Recruitment 2020 | 239 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा