यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा निवड समिती अंतर्गत उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

Forest Department Yavatmal Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – Computer Knowledge with Typing

वयाची अट – 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – यवतमाळ    Forest Department Yavatmal Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा यांचे कार्यालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकवर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

Mahagenco Recruitment 2020 | 180 जागांसाठी भरती

वर्धा अर्बन को ऑप बँकमध्ये 18 पदांसाठी भरती

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com