यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा निवड समिती अंतर्गत उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar Forest Department Yavatmal Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर पद संख्या – 4 जागा  पात्रता – Computer Knowledge … यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा