करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे लॅब सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/
Army Institute pune recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लॅब सहाय्यक
पात्रता – Diploma (IT/Computer)/ Graduation
नोकरी ठिकाण – पुणे. Army Institute pune recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/
पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, आळंदी रस्ता, दिघी टेकड्या, पुणे – 411015
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती
स्वामी श्रद्धानंद कॉलेजमध्ये ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या ८५ जागा