करिअरनामा ऑनलाईन ।एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/
AIATSL Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी
पद संख्या – 13 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – उप टर्मिनल व्यवस्थापक – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
ड्यूटी मॅनेजर- 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अधिकारी,कनिष्ठ कार्यकारी – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – Delhi,Mumbai, Chennai, Kolkata
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) AIATSL Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती
(NIELIT)राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 49 जागांसाठी भरती