सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – एक्स-आयटीआय ट्रेड अ‍ॅप्रेंटिस

पद संख्या – 100 जागा

 पात्रता – Matric pass

वयाची अट – 18 वर्ष ते 24 वर्षापर्यंत

अर्ज पद्धती – ऑफलाईन ( वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ‘फॉर्मेट’ नुसार पूर्ण तपशील दिलेला आहे )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com