सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – एक्स-आयटीआय ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पद संख्या – 100 जागा  पात्रता – Matric pass वयाची अट – 18 वर्ष … सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती वाचन सुरू ठेवा