VNIT Recruitment 2020| विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

VNIT Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संयोजन सहायक प्राध्यापक

 पात्रता – Masters Degree with BE/B Tech in First Class or equivalent grade in the appropriate branch of Engineering

नोकरीचे ठिकाण – नागपूर. VNIT Recruitment 2020

वेतन – 50,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विश्वेश्वरया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र. पिन 440010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitmemt Osmanabad | विविध 79 जागांसाठी भरती जाहीर

IUCAA अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेंतर्गत 72 जागांसाठी भरती