करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/
NIELIT Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
1) Scientist B – 10 जागा
पात्रता – M.Sc in Electronic / Computer Science / MCA / ME / M.Tech
वयाची अट – 30 वर्ष
2) Scientific Assistant A : 39 Posts
पात्रता – M. Sc in Electronic / Applied Electronic / Physics / Computer Science / IT / MCA / BE / B. Tech
वयाची अट – 30 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती
BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती