कॅन फिन होम्स लिमिटेड अंतर्गत 50 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।कॅन फिन होम्स लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.canfinhomes.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – 50 जागा

 पात्रता – A degree in any discipline from a recognized university and proficiency in data entry/computer application

वयाची अट – 21 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – वाशी , कल्याण , पनवेल , चाकण. Can Fin Homes Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.canfinhomes.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Aurangabad Bharti 2020 | 10 वी पास असणार्‍यांना सुवर्णसंधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती

IBPS PO Bharti 2020 | विविध 3 हजार 517 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज